Fast News | महत्त्वाच्या घडामोडी |
लवकरच संजय राठोड यांचं पुनरागमन होईल, असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं होत. त्यानंतर मंत्रिपदाबाबत मला माहिती नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच याबाबत निर्णय घेतील असं संजय काठोड म्हणाले आहेत.
Fast News | महत्त्वाच्या घडामोडी |
1) लवकरच संजय राठोड यांचं पुनरागमन होईल, असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं होत. त्यानंतर मंत्रिपदाबाबत मला माहिती नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच याबाबत निर्णय घेतील असं संजय काठोड म्हणाले आहेत.
2) लॉकडाऊन उठवून दिलासा द्यावा किंवा कडक लॉकडाऊन करावा अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
3) भाजप आमदार आशिष शेलार कराड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.
4) ठराविक वेळेनंतर पैसे देऊन दुकाने सुरु ठेवली जात आहेत, असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला होता. त्यावर संबंधितांवर कडक करवाई करण्याचे आदेश विश्वास नांगरे पाटील यांनी दिले.