Fast News | महत्त्वाच्या घडामोडी |

| Updated on: Jul 12, 2021 | 7:00 PM

नाना पटोले यांनी केलेल्या आरोपानंतर काँग्रेसने बोलणे टाळले आहे. जनतेच्या मुद्द्यावर मी बोलेन, बाकीच्या मुद्द्यांवर इतर लोक बोलतील अशी प्रतिक्रिया मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली.गस

Fast News | महत्त्वाच्या घडामोडी |

1) नाना पटोले यांनी केलेल्या आरोपानंतर काँग्रेसने बोलणे टाळले आहे. जनतेच्या मुद्द्यावर मी बोलेन, बाकीच्या मुद्द्यांवर इतर लोक बोलतील अशी प्रतिक्रिया मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली.

2) मुंडे भगिनींच्या समर्थनार्थ अहमदनगरमध्ये भाजपच्या तेरा पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.

3) पंकजा मुंडे यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. नाराज समर्थकांशी पंकजा मुंडे यावेळी चर्चा करतील.

4) पंकजा मुंडेंकडून कोणतही दबावतंत्र वापरलं जात नसून त्या नाराज नाहीत, असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटलंय.

5) ईडीच्या कारवाया वेळ साधून होत असल्याचा आरोप शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी केला.

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |