Video | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Jul 17, 2021 | 6:03 PM

पवार-मोदी भेटीमध्ये काहीही राजकीय नाही. राजकारण वेगळं आणि वैयक्तिक संबंध वेगेळे, अशी प्रतिक्रिया अरविंद सांवत यांनी दिली.

Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी |

1) दगाफटका हा शरद पवारांचा इतिहास असून ते कधीही काहीही करु शकतील असे भाजपचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले.

2) पवार-मोदी भेटीमध्ये काहीही राजकीय नाही. राजकारण वेगळं आणि वैयक्तिक संबंध वेगेळे, अशी प्रतिक्रिया अरविंद सांवत यांनी दिली.

3) मनसेला धक्का देत मनसे सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

4) साहेब देतील ती जबाबदारी घेण्यासाठी तयार असल्याचं वक्तव्य मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी केलंय. तसेच मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाबाबात निर्णय झाला नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

5) मुंबईच्या महापालिकेवर भाजपचाच झेंडा लागेल, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली

Video | संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला, नेमकं कारण काय ?
50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज |