Video | Fast News | महत्त्वाच्या घडामोडी |
संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या पे रोलवर राहण्यापेक्षा शिवसैनिकांच्या व्यथा मांडल्या पाहिजेत, चंद्रकांत पाटलांचा राऊतांना सल्ला
महत्त्वाच्या बातम्या
1) संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या पे रोलवर राहण्यापेक्षा शिवसैनिकांच्या व्यथा मांडल्या पाहिजेत, चंद्रकांत पाटलांचा राऊतांना सल्ला
2) अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. जात प्रमाणपत्र रद्दच्या निर्णयाला न्यायालयाने तात्पूर्ती स्थगिती दिली आहे.
3) नवणीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला आहे. राणा यांच्या समर्थकांनी नाचत आनंद साजरा केला.
4) प्रतिज्ञापत्र न दिल्यामुळे परमबीर सिंग यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच त्यांना दोन जुलैपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे.