Fast News | महत्वाच्या बातम्या |
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा खराब होऊ नये म्हणून राजीनाम दिला, संजय रोठोड यांचे वक्तव्य, उद्या महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांचा घोटाळा उघड करणार अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली
Fast News | महत्वाच्या बातम्या |
1) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा खराब होऊ नये म्हणून राजीनाम दिला, संजय रोठोड यांचे वक्तव्य
2) उद्या महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांचा घोटाळा उघड करणार असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली
3) शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळाला भेट दिली
4) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 17 सप्टेंबर रोजी औरंगाबाद दौऱ्यावर असाताना ताफा अडवणार असा इशारा मराठी क्रांती मोर्चाने दिला.