Fast News | महत्त्वाच्या घडामोडी |
भाजप यंत्रणेचा दुरुपयोग करत आहे. मंत्री अनिल परब यांना पाठवण्यात आलेली नोटीस ही सुडबुद्धीने केलेली कारवाई आहे, अशी टीका अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केली.
Fast News | महत्त्वाच्या घडामोडी |
1) ईडीचा वापर करुन महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
2) भाजप यंत्रणेचा दुरुपयोग करत आहे. मंत्री अनिल परब यांना पाठवण्यात आलेली नोटीस ही सुडबुद्धीने केलेली कारवाई आहे, अशी टीका अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केली.
3) ईडी म्हणजे जणू भाजपचं कार्यालय आहे, असा आरोप मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला.
4) कोणाच्याही पिंजरऱ्यातील पोपट म्हणून यंत्रणांनी काम करु नये, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले. राजकारणासाठी कोणीही या यंत्रणांचा दुरूपयोग करु नये, असेही भुजबळ म्हणाले.