VIDEO :Prakash Ambedkar | विश्वास नांगरे पाटील यांची चौकशी करून निलंबित करा
अकोल्यात आज प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विश्वास नांगरे पाटील यांची चौकशी करून निलंबित करा अशी मागणी आता केली आहे. तसेच युती संदर्भात एक वक्तव्य केलंय. ते बोलले की, आम्ही शिवसेनेची युती करण्यात तयार आहोत. मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकदा भेटीसाठी बोलवलंही होतं.
अकोल्यात आज प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विश्वास नांगरे पाटील यांची चौकशी करून निलंबित करा अशी मागणी आता केली आहे. तसेच युती संदर्भात एक वक्तव्य केलंय. ते बोलले की, आम्ही शिवसेनेची युती करण्यात तयार आहोत. मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकदा भेटीसाठी बोलवलंही होतं. मात्र त्यांची काही हिम्मत झाली नाही मला काही बोलायची. त्याच बरोबर आम्ही काँग्रेस समोरही प्रस्ताव मांडला आहे. मात्र त्यांनी ठरवावं की युती करायची किंवा नाही. आम्ही लग्नाला तयार आहोत. मात्र शिवसेना आणि काँग्रेस आमच्यासोबत फिरायला तयार आहेत. मात्र लग्नाला तयार नाही असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळं मन उतावीळ झालं. गुडघ्या बाशिंग बांधलं, असंच म्हणावं लागेल.