अंबरनाथमध्ये लष्करी जवानाला मारहाण करणारे पोलिसांच्या अटकेत
अंबरनाथमध्ये पोलीस चौकीबाहेरच एका लष्करी जवानाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेरामध्ये चित्रित झाली होती.
अंबरनाथमध्ये पोलीस चौकीबाहेरच एका लष्करी जवानाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेरामध्ये चित्रित झाली होती. अंबरनाथ पूर्वेकडील हुतात्मा चौकात ही घटना घडली. टोळक्याच्या या दादागिरीने परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जवानाला मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.