Chalisgaon | जळगावात शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं न भरून निघणार नुकसान

| Updated on: Sep 01, 2021 | 3:48 PM

चाळीसगाव तालुक्यात झालेल्या पावसाने शेतकरी व्यवसायिक यांचं मोठा प्रमाणावर नुकसान झालं आहे शेत पिके त्यात ,ऊस , मका कापूस पीक वाहून गेली तर डोंगरी नदीच्या उपनदीने वाकडी परिसरात थैमान घातलं अनेक जनावरे वाहून गेली.आहेत त्या शेतकऱ्यांचं न भरून निघणार नुकसान झालं आहे

चाळीसगाव तालुक्यात झालेल्या पावसाने शेतकरी व्यवसायिक यांचं मोठा प्रमाणावर नुकसान झालं आहे शेत पिके त्यात ,ऊस , मका कापूस पीक वाहून गेली तर डोंगरी नदीच्या उपनदीने वाकडी परिसरात थैमान घातलं अनेक जनावरे वाहून गेली.आहेत त्या शेतकऱ्यांचं न भरून निघणार नुकसान झालं आहे. शासनाच्या मदतीची अपेक्षा त्यांना आहे तर ती मिळऊन देण्यासाठी केवळ पंचनामे करून चालणार नाही तर आमंदार खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यानी भरीव मदत मिळवून देण्याची गरज आहे
डोंगरी तीतूर नदीला आलेल्या महापुराने चाळीसगाव तालुक्यात होत्याचं नव्हतं झाला लाखो रुपयांची वित्त हानी झाली व्यापारी,शेतकरी,आणि नदीकाठच्या घरांची मोठी पडझड झाली आहे. आज महापूर ओसरला असला तरी आता झालेलं नुकसानीने व्यथित असलेल्या सर्वांना मदत अपेक्षा आहे.
50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 1 September 2021
Jalgaon | 7 वर्षांचा चिमुकला तीतूर नदीकिनारी अडकला, दोराच्या सहाय्याने तरुणांनी वाचवले प्राण