VIDEO : Jalna | जालन्यात बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेचा मोर्चा
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर कोणी त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढत आहे, तर कोणी शिवसेनेच्या समर्थनार्थ मोर्चे काढत आहे. शिवसेना विरूध्द शिंदे गट असे राजकारण सध्या राज्यात बघायला मिळते आहे. जालन्यात बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेने मोर्चा काढला आहे. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनिकांचा सहभाग होता.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर कोणी त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढत आहे, तर कोणी शिवसेनेच्या समर्थनार्थ मोर्चे काढत आहे. शिवसेना विरूध्द शिंदे गट असे राजकारण सध्या राज्यात बघायला मिळते आहे. जालन्यात बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेने मोर्चा काढला आहे. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनिकांचा सहभाग होता. राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधू सतत या न त्या कारणावरुन एकमेकांवर टीका टिप्पणी करताना दिसतात. यामुळे दोन्ही बंधू एकत्र येण्याचं रुपाली ठोंबरे पाटील यांनी मांडलेलं मत सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अशक्यचं असल्याचं जाणकार सांगतात. रुपाली ठोंबरे पाटील यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सोबत यावे असे म्हटंले आहे.
Published on: Jun 28, 2022 01:31 PM