Nashik | नाशिकच्या धरणांमध्ये 61 टक्के पाणीसाठा, गंगापूर धरण 79 टक्के भरलं
गेल्या तीन चार दिवसांपासून नाशिकच्या धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालाय. नाशिकच्या धरणांमध्ये 61 टक्के पाणीसाठा आहे तर गंगापूर धरण 79 टक्के भरलं आहे.
गेल्या तीन चार दिवसांपासून नाशिकच्या धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालाय. जिल्ह्यातील जवळपास लहान मोठ्या धरणांमध्य 61 टक्के पाणीसाठा झाला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात 79 टक्के तर, दारणा समूहात 77 टक्के पाणीसाठा आहे. पावसाच्या पुनरागमनाने बळीराजा सुखावला आहे.