नवी मुंबईत कंपनीला आग, धुराचे लोट पार गगनाला भिडले ! परिसरात भीतीचं वातावरण
बाजूलाच केमिकल कंपनी आणि लोकवस्ती असल्यानं भीती व्यक्त केली जातीये. दरम्यान अग्निशामक दलाकडून आग विझविण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत.
नवी मुंबई : नवी मुंबईतील (Navi Mumbai) तुर्भे MIDC तील रबर कंपनीमध्ये (Rubber Company) मोठी आग. परिसरात धुराचे लाट. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या (Fire Brigade)सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. बाजूलाच केमिकल कंपनी आणि लोकवस्ती असल्यानं भीती व्यक्त केली जातीये. दरम्यान अग्निशामक दलाकडून आग विझविण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत.
Published on: May 06, 2022 07:00 PM