MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 30 June 2021

| Updated on: Jun 30, 2021 | 11:53 AM

राज्यभरात पावसाचा लंपडाव सुरुच असल्याने बळीराजासह सामान्य नागरिकही चिंतेत आहेत. दरम्यान पुढील 6 ते 7 दिवस पावासाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जून महिना संपत आता जुलै महिना जवळपास उजाडला आहे. दरम्यान हवा तसा पाऊस अद्यापही सुरु झाला नसल्याने राज्यभरात बळीराजांसह सामान्य नागरिकही चिंतेत सापडले आहे. एकीकडे कोरोनाचा धोका आणि पावसाचा लंपडाव यात अडकलेल्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र  हवामान विभागाने पुढील 6 ते 7 दिवस पावासाचा अंदाज वर्तविला आहे.

Published on: Jun 30, 2021 11:52 AM
Delta Plus Cases | राज्यात डेल्टा प्लसचे आतापर्यंत 34 रुग्ण, आठवड्याभरात 14 रुग्णांची भर
Nagpur | एकाच कुटुंबातील 6 जणांना विषबाधा, 4 लहान मुलांचा समावेश; उपचारासाठी रुग्णालयात दाखल