शहाजीबापू पाटील पुढच्या दोन वर्षात घरी बसणार- भास्कर जाधव
"तुम्ही लोकांनी शहाजी बापू पाटलांना मोठ करुन ठेवलय. त्यांच काय ते एक वाक्य, ते निष्ठेच वाक्य आहे का? असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.
मुंबई: “तुम्ही लोकांनी शहाजी बापू पाटलांना मोठ करुन ठेवलय. त्यांच काय ते एक वाक्य, ते निष्ठेच वाक्य आहे का? असा सवाल भास्कर जाधव यांनी केला. त्यांना स्टार लागला का? त्यांना माहितीय त्यांनी विश्वासघात केलाय. सहावेळा निवडणूक लढून निवडून येऊ शकलो नाही. शिवसेना चिन्हा मागे असल्यामुळे ते निवडून आले” असं आमदार भास्कर जाधव म्हणाले.
Published on: Sep 12, 2022 01:25 PM