पुण्यात आज 4 हजार 29 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, एक रुग्णाचा कोरोनाने मृत्यू
पुणे: पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. सध्या संपूर्ण राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आज पुण्यात 4 हजार 29 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. पुण्यात काल २,४७१ रुग्णांची नोंद झाली होती.