लोकसभा निवडणुका संपताच राज ठाकरे क्रिकेटच्या मैदानावर; टॉस उडवून…
छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर १७ मे रोजी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे दोघं पहिल्यांदाच एकाच मंचावर दिसले. आता पुन्हा एकदा राज ठाकरे आज शिवतीर्थावर अर्थात छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर दिसले.
छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर १७ मे रोजी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे दोघं पहिल्यांदाच एकाच मंचावर दिसले. आता पुन्हा एकदा राज ठाकरे आज शिवतीर्थावर अर्थात छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर दिसले. शिवाजी पार्क येथील मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांच्याच हस्ते क्रिकेट टुर्नामेंटचं उद्घाटन करण्यात आलं आहे. दरम्यान, शिवाजी पार्क येथे क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज क्रिकेट टुर्नामेंटचं उद्घाटन झालंय. इतकंच नाहीतर राज ठाकरे यांनी यावेळी टॉस उडवल्याचेही पाहायला मिळाले. आणि क्रिकेटचा सामना सुरू झाला.
Published on: May 22, 2024 02:29 PM