Pune | पुण्यातल्या जयराज ग्रुपवर आयकर विभागाची धाड, कागदपत्राची तपासणी सुरु असल्याची माहिती
पुण्यातल्या जयराज ग्रुपवर आयकर विभागाची धाड टाकली आहे. जयंत शाहा यांच्या कार्यालयावर ही धाड पडलेली आहे. कागदपत्राची तपासणी सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे.