VIDEO : Sonu Sood | आज परत अधिकारी सोनू सूदच्या घरी

| Updated on: Sep 16, 2021 | 2:06 PM

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सध्या त्याच्या चाहत्यांच्या हृदयावर अक्षरशः राज्य करत आहे. सोनू सूद आजकाल त्याच्या अभिनयापेक्षाही लोकांची सेवा करण्यासाठी अधिक ओळखला जातो. कोरोना महामारीच्या काळामध्ये सोनू प्रत्येकासाठी ‘मसीहा’ म्हणून पुढे आला होता.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सध्या त्याच्या चाहत्यांच्या हृदयावर अक्षरशः राज्य करत आहे. सोनू सूद आजकाल त्याच्या अभिनयापेक्षाही लोकांची सेवा करण्यासाठी अधिक ओळखला जातो. कोरोना महामारीच्या काळामध्ये सोनू प्रत्येकासाठी ‘मसीहा’ म्हणून पुढे आला होता. मात्र, आयकर विभागातील अधिकारी जवळपास वीस तास काल सोनू सूदच्या घरी होते आणि आज परत अधिकारी सोनू सूदच्या घरी दाखल झाले आहेत.  सोनू सूद अलीकडेच दिल्ली सरकारने प्रस्तावित केलेल्या ‘देश के मेंटर’ कार्यक्रमाचा ब्रँड अॅम्बेसेडर बनला आहे. सोनू सूद ट्विटर, फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना मदत करत आहे.

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 16 September 2021
VIDEO : Chandrakant Patil | मला माजी मंत्री म्हणू नका, का ते 2-3 दिवसांत कळेल – चंद्रकांत पाटील