Sangli Rain | सांगलीतील कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ, शिराळ्यातील 2 बंधारे पाण्याखाली

| Updated on: Jun 18, 2021 | 3:49 PM

राज्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. सांगलीमध्येही जोरदार पाऊस झाला असून सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे शिराळ्यातील 2 बंधारे पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे.

Pune Rain | बंदी असतानाही खडकवासला धरणावर पुणेकरांची गर्दी
Mumbai Corona | मुंबईचा पॉझिटीव्हीटी दर आणखी घसरला