VIDEO : Thane | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घराबाहेर सुरक्षेत वाढ
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकिय घडामोडींना प्रचंड वेग आला. एकनाथ शिंदे यांनी आता भाजपासोबत सत्तास्थापन केली आहे. इतके नव्हेतर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घराबाहेर सुरक्षेत मोठी वाढ केल्याचे कळते आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकिय घडामोडींना प्रचंड वेग आला. एकनाथ शिंदे यांनी आता भाजपासोबत सत्तास्थापन केली आहे. इतके नव्हेतर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घराबाहेर सुरक्षेत मोठी वाढ केल्याचे कळते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांना दणका दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हा नियोजन समितीच्या 600 कोटींच्या कामांना ब्रेक लावला आहे. घाई घाईत कामांना मंजुरी कशासाठी?, असा सवाल एकनाथ शिंदेंनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारला आहे. जिल्हा नियोजन कार्यसमितीची घाईघाईने बैठक घेऊन 567 कोटींचे काम मंजूर केले होते.