Special Report | वर्षाअखेरीपर्यत राज्यात लसीकरण पूर्ण होणार?

| Updated on: Oct 10, 2021 | 11:49 PM

गेल्या 24 तासात नव्याने बाधित झालेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तसेच सक्रीय असलेल्या रुग्णांमध्येही घसरण झाली आहे. देशभरात जवळपास 90 कोटींहून जास्त नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.

गेल्या 24 तासात नव्याने बाधित झालेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तसेच सक्रीय असलेल्या रुग्णांमध्येही घसरण झाली आहे. देशभरात जवळपास 90 कोटींहून जास्त नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. महाराष्ट्रातसुद्धा लसीकरणाचा वेग वाढला आहे. तर वर्षअखेरीपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Special Report | राज ठाकरेंचं पुण्यातलं पहिलं आंदोलन
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 11 October 2021