Breaking | 2 वर्षांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पुन्हा रंगणार

| Updated on: Jul 16, 2021 | 5:28 PM

 बहुप्रतिक्षित आयसीसी टी-20 विश्व विश्वचषकाबाबत (ICC T20 World Cup 2021) एक मोठी माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वांचेच लक्ष लागून राहिलेल्या भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्या जागेबाबतही सर्व स्पष्ट झाले आहे. या दोन्ही संघाच्या चाहत्यांसह विश्व क्रिकेट वाट पाहत असलेल्या या सर्वात कट्टर प्रतिस्पर्ध्यांची लढत आता सर्वांनाच पाहता येणार आहे.

Published on: Jul 16, 2021 05:28 PM
VIDEO : Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 4 PM | 16 July 2021
Pune | वाढत्या पर्यटकांच्या गर्दीमुळे लोणावळ्यात कलम 144 लागू