Special Report | भारतात 24 तासात सर्वाधिक टेस्टचा रेकॉर्ड, देशात एकाच दिवसात साडे 20 लाख चाचण्या
Special Report | भारतात 24 तासात सर्वाधिक टेस्टचा रेकॉर्ड, देशात एकाच दिवसात साडे 20 लाख चाचण्या
पहिल्या लाटेमध्ये भारतात कोरोना चाचण्यांचं प्रमाण कमी होतं. यावरुन अमेरिकेनेदेखील भारतावर टीका केली होती. मात्र, दुसऱ्या लाटेत एकाच दिवसात सर्वाधिक चाचण्या करणारा देश म्हणून भारताचा रेकॉर्ड झाला आहे. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !