IND VS SL | भारत-श्रीलंका विरुद्धचा टी-२० सामना रद्द, कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटव्ह

| Updated on: Jul 27, 2021 | 4:31 PM

भारत विरुद्ध श्रीलंका संघातील सामन्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. भारताचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या (Krunal Pandya Tested Corona Postive) याला कोरोनाची बाधा झाली आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका संघातील सामन्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. भारताचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या (Krunal Pandya Tested Corona Postive) याला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामनाही पुढे ढकलण्यात आला आहे. नुकतच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याबद्दल माहिती देत ट्विट देखील केलं आहे. आतापर्यंत केवळ कृणालाच कोरोनाची बाधा झाली असून तो इतर संघासोबत असल्याने सर्व संघावरच कोरोनाचं सावट दिसून येत आहे.

Nagpur Breaking | नागपुरातील व्यापाऱ्यांची आक्रमक भूमिका, सरकारच्या निर्बधांविरोधात बाईक, कार रॅली
Raj Thackeray | पूरग्रस्तांना मदत होणं गरजेचं – राज ठाकरे