Video | ऑलिम्पिकमध्ये हॉकीमध्ये भारताला कांस्यपदक, नवनीत राणांनी वाटली मिठाई

| Updated on: Aug 06, 2021 | 4:08 PM

टोकियो येथे होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला हॉकिमध्ये कांस्यपदक मिळाले आहे. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी खासदार नवनीत राणा यांनी मिठाई वाटली.

मुंबई : टोकियो येथे होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला हॉकिमध्ये कांस्यपदक मिळाले आहे. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी खासदार नवनीत राणा यांनी मिठाई वाटली. नागरपूरची प्रसिद्ध संत्रा मिठाई वाटून भारताच्या या विजयामुळे अतिशय आनंदी असल्याची भावना राणा यांनी व्यक्त केली.

Published on: Aug 05, 2021 10:16 PM
Video | अमृताजी पुण्यावर नको, गाण्यावर लक्ष द्या : रुपाली चाकणकर
Special Report | चिपळूणनंतर चंबळच्या खोऱ्यात थैमान, हजारांहून जास्त गावांना पाण्याचा वेढा