कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर अन्याय – एकनाथ शिंदे
कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर सातत्यानं अन्याय सुरू असल्याचा आरोप मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज विधानसभेमध्ये बोलत होते.
मुंबई : कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर सातत्यानं अन्याय सुरू असल्याचा आरोप मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज विधानसभेमध्ये बोलत होते. राज्यातील 12 कोटी जनता ही कर्नाटकमधील मराठी भाषिकांसोबत आहे. हे लक्षात आल्यानेच आता कर्नाटकमधील काही संघटना या मराठी भाषिकांना त्रास देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाहुयात नेमकं काय म्हटले आहे, एकनाथ शिंदे यांनी.