Buldhana Urban Bank | बुलडाणा अर्बन बँकेच्या प्रमुख संचालकाची आयकर विभागाकडून चौकशी
धर्माबाद शहरात आयकर विभागाकडून एका प्रमुख संचालकाची चौकशी सुरु आहे. आयकर विभागाची टीम संचालकाच्या चौकशीसाठी आज सकाळीच पोहोचली. सकाळपासून त्यांची चौकशी सुरु आहे.
धर्माबाद शहरात आयकर विभागाकडून एका प्रमुख संचालकाची चौकशी सुरु आहे. आयकर विभागाची टीम संचालकाच्या चौकशीसाठी आज सकाळीच पोहोचली. सकाळपासून त्यांची चौकशी सुरु आहे. मंत्री अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याला कर्ज देताना याच व्यापाऱ्याने मध्यस्थी केली. याच पार्श्वभूमीवर आयकर खात्याकडून झाडाझडती होतीय.