International Day of Yoga | Mumbai | माधवबागेत मुस्लिम महिलांकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा-

| Updated on: Jun 21, 2021 | 10:48 AM

आज 21 जून जागतिक योगा दिन आहे. सर्वत्र योगा दिन साजरा होत आहे. कोरोनाची परिस्थिती असल्याने अगदी घरी राहून योग दिन साजरा होत आहे. मुंबईतील चर्णीरोड येथील माधवबाग मंदिर हॉलमध्ये भाजप नगरसेवक अतुल शहा यांच्याकडून योग दिनाच आयोजन करण्यात आलं होतं. 

आज 21 जून जागतिक योगा दिन आहे. सर्वत्र योगा दिन साजरा होत आहे. कोरोनाची परिस्थिती असल्याने अगदी घरी राहून योग दिन साजरा होत आहे. मुंबईतील चर्णीरोड येथील माधवबाग मंदिर हॉलमध्ये भाजप नगरसेवक अतुल शहा यांच्याकडून योग दिनाच आयोजन करण्यात आलं होतं.  खास वैशिष्ट्य म्हणजे यात मुस्लिम महिला सामील झाल्या आहेत. योग हा कोणत्याही जाती धर्माचा नसून शरीरासाठी करणं गरजेचं आहे, अस या महिलांनी सांगितलं. | International Yoga Day Mumbai Muslim Women Did Yoga

Nashik | नाशकात आज संभाजीराजेंचं आंदोलन, छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ राहणार उपस्थित
Nashik | नाशकात आज संभाजीराजेंचं आंदोलन, आजच्या आंदोलनात ठरणार पुढील दिशा