Ajit Pawar | 100 तासांपासून आयकरची कारवाई सुरुच, पार्थ पवारांच्या मुंबईतील कार्यालयात आयटीच्या चौथ्या दिवशी धाडी

| Updated on: Oct 10, 2021 | 11:55 AM

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या निर्मल भवन इथल्या सीड ट्री कार्यालयात 100 तासांपासून आयटीची रेड सुरूच असल्याची सुत्रांची माहिती आहे.

मुंबई: आयकर विभागाकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर सुरु असलेल्या धाडींचा चौथा दिवस सुरु आहे. पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, नंदूरबार आणि मुंबईत आयकर विभागाच्या धाडी सुरु होत्या. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या निर्मल भवन इथल्या सीड ट्री कार्यालयात 100 तासांपासून आयटीची रेड सुरूच असल्याची सुत्रांची माहिती आहे.

Ajit Pawar | काम पुर्ण न झाल्यास गाठ माझ्याशी, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अजित पवारांचा इशारा
Kiran Gosavi | आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीचा आणखी एक कारनामा, फसवणुकीचा गुन्हा दाखल