WITT Global Summit : दूध, घर किंवा ब्युटी प्रॉडक्ट्स… स्टार्टअप्समुळे अशी बदलतेय भारताची ओळख

| Updated on: Feb 26, 2024 | 3:28 PM

व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या ग्लोबल समिटचा आजचा दुसरा दिवस असून या समिटच्या दुसऱ्या दिवशी 'स्टार्टअप इंडिया: स्केलअप अँड सस्टेन' या सत्रात अमूलचे जयन मेहता, ममार्थचे गझल अलग, 108 कॅपिटलच्या संस्थापक भागीदार सुषमा कौशिक, नोब्रोकरचे सीटीओ अखिल गुप्ता यांनी आपले अनुभव आणि मतं मांडली

नवी दिल्ली | 26 February 2024 : व्हॉट इंडिया थिंक टुडे समिटच्या दुसऱ्या दिवशी, स्टार्टअप इंडिया: स्केलअप अँड सस्टेन या सत्रात अमूलचे जयन मेहता, मामाअर्थचे गझल अलग, 108 कॅपिटलचे संस्थापक भागीदार सुषमा कौशिक, नोब्रोकरचे सीटीओ अखिल गुप्ता यांनी आपला सहभाग दर्शविला होता. व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या ग्लोबल समिटचा आजचा दुसरा दिवस असून या समिटच्या दुसऱ्या दिवशी ‘स्टार्टअप इंडिया: स्केलअप अँड सस्टेन’ या सत्रात अमूलचे जयन मेहता, ममार्थचे गझल अलग, 108 कॅपिटलच्या संस्थापक भागीदार सुषमा कौशिक, नोब्रोकरचे सीटीओ अखिल गुप्ता यांनी आपले अनुभव आणि मतं मांडली. अमूलचे एमडी जयन मेहता यांच्याशी चर्चा सुरू झाली. ते म्हणाले की, लोणी असो की दूध, आता लोकांना ते सहज मिळत आहे. दूध, घर, सौंदर्य आणि भांडवल यातून भारताची ओळख कशी बदलत आहे यावर मंचावर दिलखुलास चर्चा झाली. देशात कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या व्यवसायाला ट्रिपल पीची गरज असते. ट्रिपल पी म्हणजे पब्लिक, पार्टनरशिप, प्राइवेट मॉडल…

Published on: Feb 26, 2024 03:28 PM
WITT Global Summit : सायबर फ्रॉडला सामोरं जाणं हे बँकांसाठी मोठं आव्हान, BharatPe चे रजनीश कुमार यांनी व्यक्त केली चिंता
‘जरांगेंचा बोलवता धनी कोण ? ही माहीती…,’ संजय राऊत यांनी केली मागणी