Gunratna Sadavarte : ‘…त्याचा बदला घेण्यासाठी ही अटक करण्यात आली’, सदावर्तेंच्या पत्नीचा थेट आरोप

| Updated on: Apr 09, 2022 | 6:36 PM

जयश्री पाटील यांनी पवार कुटुंबियांवर जोरदार हल्लाबोल चढवलाय. हे भ्रष्टाचाराचे कॅन्सर आहेत, शरद पवार, अजित पवार यांची 600 कोटींची केस बाहेर काढली, त्याचा बदला घेण्यासाठी ही अटक करण्यात आली.

मुंबई : कोर्टाने वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) दिली.  त्यानंतर सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील (Jayshree Patil) यांनी पवार कुटुंबियांवर जोरदार हल्लाबोल चढवलाय. हे भ्रष्टाचाराचे कॅन्सर आहेत, शरद पवार, अजित पवार यांची 600 कोटींची केस बाहेर काढली, त्याचा बदला घेण्यासाठी ही अटक करण्यात आली. त्याचबरोबर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंची ज्या जमिनी बळकावल्या आहे, त्याच्यामुळेच ही केस दाखल करण्यात आली, असा थेट आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे.

 

 

Published on: Apr 09, 2022 06:36 PM
Gunratna Sadavarte : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी !
एसटी कर्मचाऱ्यांनी शांत राहण्याचं Dilip Walse Patil यांचं आवाहन