Special Report | एकनाथ खडसेंना क्लीनचिट नाही?

| Updated on: Jul 14, 2021 | 11:46 PM

झोटिंग समितीचा अहवाल अखेर सरकारला सापडला आहे. या अहवाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना क्लीनचिट मिळालेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

झोटिंग समितीचा अहवाल अखेर सरकारला सापडला आहे. या अहवाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना क्लीनचिट मिळालेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ईडीची चौकशी सुरु असताना खडसेंबरोबर राष्ट्रवादीला सुद्धा हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. झोटिंग समितीत नेमकं काय आहे? याबाबत माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Special Report | अनिल देशमुखांचा पाय खोलात ?
Special Report | राजीनामे माघारी, पण मुंडेंचं पुढे काय होणार ?