भीमी कोरेगाव प्रकरणाची सुनावणी 6 महिन्यांत संपेल
भीमा कोरेगाव प्रकरणाची सुनावणी पुढील सहा महिन्यात संपेल अशी आशा अॅड शिशिर हिरे यांनी व्यक्त केली. पुण्यात झालेली एल्गार परिषद आणि तत्कालीन असलेले पोलीस आयुक्तांची आजपासून चौकशी सुरू झाली असल्याचेही शिशिर हिरे यांनी सांगितले. येत्या 23 आणि 24 तारखेला नियोजित साक्षीदारांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे एल्गार परिषदेची चौकशी करण्यासाठी पुढील सहा महिन्याची मुदत वाढ […]
भीमा कोरेगाव प्रकरणाची सुनावणी पुढील सहा महिन्यात संपेल अशी आशा अॅड शिशिर हिरे यांनी व्यक्त केली. पुण्यात झालेली एल्गार परिषद आणि तत्कालीन असलेले पोलीस आयुक्तांची आजपासून चौकशी सुरू झाली असल्याचेही शिशिर हिरे यांनी सांगितले. येत्या 23 आणि 24 तारखेला नियोजित साक्षीदारांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे एल्गार परिषदेची चौकशी करण्यासाठी पुढील सहा महिन्याची मुदत वाढ मिळाली आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यात या प्रकरणाची चौकशी संपेल असे मतही हिरे यांनी व्यक्त केले आहे.