Kalyan | कल्याणमध्ये गणपती बाप्पांच्या भक्तांचे जीवघेणे स्टंट सुरुच

| Updated on: Sep 21, 2021 | 9:58 AM

गणेश विसर्जन झाल्यावरही गणपती बाप्पांच्या भक्तांचे जीवघेणे स्टंट सुरुच आहेत. कल्याण जवळील मलंगगड येथील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मलंगगड येथील वाडी गावातील तरुण गणपती विसर्जनासाठी जात असताना स्टंट केले.

गणेश विसर्जन झाल्यावरही गणपती बाप्पांच्या भक्तांचे जीवघेणे स्टंट सुरुच आहेत. कल्याण जवळील मलंगगड येथील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मलंगगड येथील वाडी गावातील तरुण गणपती विसर्जनासाठी जात असताना स्टंट केले. हिललाईन पोलिसांच्या करवाईकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. गेल्या काही दिवसांपासून मलंगगड भागात तरुणांचे स्टंट करण्याचे प्रमाण वाढले आहे.

36 जिल्हे 50 बातम्या | 21 September 2021
Aurangabad | औरंंगाबादमध्ये नवे ग्रामीण पोलीस अधिक्षक निमित गोयल यांनी स्वीकारला पदभार