Kangana Ranaut | जर मोदी नसतील तर उद्या ते आपण असू…, अफगणिस्तानवर कंगना रनौतचं भाष्य

| Updated on: Aug 17, 2021 | 8:31 AM

अभिनेत्री कंगना रनौतकडून पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींची स्तुती. जर मोदी नसतील तर उद्या ते आपण असू..., अफगणिस्तानवर कंगना रनौतचं भाष्य. कंगनाच्या या वक्तव्यानंतर आता काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहावे लागेल.

जर मोदी नसतील तर उद्या ते आपण असू…, अफगणिस्तानवर कंगना रनौतचं भाष्य.  तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी हे देश सोडून पळाले आहेत. घनी यांनी रविवारी राजधानी काबूलमधून चार कार आणि रोख रकमेने भरलेल्या हेलिकॉप्टरसह देश सोडला. रशियन दूतावासाच्या प्रवक्त्या निकिता इश्चेन्को यांच्या माहितीनुसार, “चार कार पैशांनी भरलेल्या होत्या, त्यांनी पैशाचा दुसरा भाग हेलिकॉप्टरमध्ये भरण्याचा प्रयत्न केला, पण सर्व बसवता आले नाही आणि काही पैसे रस्त्यावर पडले होते.

Published on: Aug 17, 2021 08:31 AM
SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 17 August 2021
Nashik | हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही, पठ्ठ्याने दुसऱ्याचं हेल्मेट घालून पेट्रोल भरलं