Kanya Sumangala Yojana | रक्षाबंधनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री योगी यांच्याकडून मुलींना खास भेट, Watch Video

| Updated on: Aug 31, 2023 | 5:15 PM

VIDEO | रक्षाबंधनानिमित्त उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून मुलींसाठी मोठे गिफ्ट, आता १५ हजार रूपयांऐवजी मिळणार इतके हजार रूपये, कन्या सुमंगला योजनेच्या रूपयेत केली वाढ

उत्तरप्रदेश, ३० ऑगस्ट २०२३ | रक्षाबंधन निमित्तानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुलींना खास भेट दिली आहे. पुढील वर्षापासून मुख्यमंत्री कन्या सुमंगला या योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील मुलींना मोठी भेट देताना असे म्हटले की, ‘मुख्यमंत्री कन्या सुमंगला’ योजनेच्या लाभार्थींशी संवाद साधताना मुख्यमंत्री योगी यांनी या योजनेच्या निधीत वाढ करण्याची घोषणा केली. कन्या सुमंगला योजनेची रक्कम 15 हजारांवरून 25 हजार रुपये मिळणार असल्याची घोषणा केली. तर मुलीचा जन्म झाल्यानंतर 5 हजार रुपये देण्यात येणार आहे. यासोबतच मुलगी पदवी किंवा डिप्लोमा कोर्स करत असेल तर तिच्या खात्यात 7 हजार रुपये राज्य सरकारकडून दिले जाणार आहे.

Published on: Aug 30, 2023 08:17 PM
सुस्साट अजितदादा यांच्यापुढं देवेंद्र फडणवीस यांचा लगाम, मुख्यमंत्री शिंदे यांनी काय घेतला मोठा निर्णय?
राजू शेट्टी यांचा इंडिया आघाडीच्या बैठकीवर बहिष्कार, हे कारण देत म्हणाले ‘अशा लोकांसोबत आम्ही…’