D. K. Shivkumar | भररस्त्यात कार्यकर्त्याच्या कानशिलात, काँग्रेसच्या शिवकुमारांचा व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jul 10, 2021 | 11:19 PM

शिवकुमार भररस्त्यात एका कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावताना दिसत आहेत. नेमकं काय झालं होतं? यावरील हा खास व्हिडीओ.

काँग्रेसचे कर्नाटकमधील नेते डी. के. शिवकुमार (D. K. Shivkumar) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार शेअर होत आहे. या व्हिडीओत शिवकुमार भररस्त्यात एका कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावताना दिसत आहेत. नेमकं काय झालं होतं? यावरील हा खास व्हिडीओ. | Karnataka Congress leader D K Shivkumar video of slapping supporter in public

Published on: Jul 10, 2021 11:18 PM
Special Report | बारमालकासाठी वडेट्टीवार ‘देवमाणूस’, चंद्रपुरात मंत्र्यांची आरती
Special Report | ही गर्दी पाहून कोरोना पळाला असं वाटतंय काय?