Video : इस्लाममध्ये हिजाब घालणं बंधनकारक नाही,कर्नाटक न्यायालयाचा मोठा निर्णय
हिजाब (Hijab) धर्माचा अविभाज्य भाग नाही. हिजाब घालणे इस्लाममध्ये बंधनकारक नाही. त्यामुळे शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही, हा सर्वस्वी शाळा (school) प्रशासनाचा अधिकार आहे. त्यावर तेच निर्णय घेतील, असा ऐतिहासिक निर्णय कर्नाटक हायकोर्टाने (Karnataka High Court) आज (सोमवार) 15 मार्च रोजी दिला. सोबतच या संदर्भातील सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. कर्नाटकातून सुरू झालेलं हिजाब प्रकरण […]
हिजाब (Hijab) धर्माचा अविभाज्य भाग नाही. हिजाब घालणे इस्लाममध्ये बंधनकारक नाही. त्यामुळे शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही, हा सर्वस्वी शाळा (school) प्रशासनाचा अधिकार आहे. त्यावर तेच निर्णय घेतील, असा ऐतिहासिक निर्णय कर्नाटक हायकोर्टाने (Karnataka High Court) आज (सोमवार) 15 मार्च रोजी दिला. सोबतच या संदर्भातील सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. कर्नाटकातून सुरू झालेलं हिजाब प्रकरण देशभर गाजलं. त्यावर आता आज कर्नाटक हायकोर्टाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.
Published on: Mar 15, 2022 12:43 PM