Video| कर्नाटकात बैलांच्या शर्यतीत एका तरुणाचा मृत्यू, घटना कॅमेऱ्यात कैद

| Updated on: Jun 26, 2021 | 4:53 PM

बैलांच्या शर्यतीचं आयोजन कर्नाटकातल्या एका ठिकाणी करण्यात आलं होतं. यावेळी एका बैलानं तरुणाला धडक दिली या धडकेत जखमी झाल्यानं तरुणाचा मृत्यू झाला. बैलानं धडक दिल्यानं तरुणाचा मृत्यू झाला. youth died after ox bang in bull race

बंगळुरु: बैलांच्या शर्यतीचं आयोजन कर्नाटकातल्या एका ठिकाणी करण्यात आलं होतं. यावेळी एका बैलानं तरुणाला धडक दिली या धडकेत जखमी झाल्यानं तरुणाचा मृत्यू झाला. बैलानं धडक दिल्यानं तरुणाचा मृत्यू झाला. बैलांच्या शर्यतीत सहभागी होणं तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. ही घटना कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वरा तालुक्यातील सोरानगी गावात घडली. किरणकुमार या तरुणाला बैलानं शर्यतीदरम्यान उडवलं. यामध्ये तो तरुण जखमी झाला होता. त्याला हुबळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हा तरुण सैन्यामध्ये भरती होण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती आहे. तर त्याचे वडील सैन्यातून सेवानिवृत्त झाले होतो. माजी सैनिक कोट्यातून तो भरती होणार होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि विकासाला गती देण्याच्या दृष्टीने सक्षम: संजय राऊत
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |