VIDEO : Pune | आळंदीत कार्तिकी संजीवन समाधी सोहळा, हैबत बाबांच्या पायरी पूजनाने उत्सवाला सुरुवात

| Updated on: Nov 27, 2021 | 2:12 PM

आळंदी मध्ये कार्तिकी संजीवन समाधी सोहळ्याला आज पासून सुरुवात होत आहे.  कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधीदिन सोहळा संपन्न होत आहेत. यंदाचे सोहळ्याचे हे 725 वर्ष आहे.

आळंदी मध्ये कार्तिकी संजीवन समाधी सोहळ्याला आज पासून सुरुवात होत आहे.  कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधीदिन सोहळा संपन्न होत आहेत. यंदाचे सोहळ्याचे हे 725 वर्ष आहे. या सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून वारकरी आळंदीत दाखल होत आहेत.  दोन वर्षानंतर इंद्रायणी घाट वारकऱ्यांनी गजबजून गेला आहे. या कार्तिकी एकादशीच्या सोहळासाठी नगरपालिका, देवस्थान, पोलीस प्रशासनांकडूनही जोरदार तयारी करण्यात आली आहे. इंद्रायणी नदीपलीकडील जागेत दर्शनबारी उभारण्यात आली आहे.

VIDEO : Palghar ST Strike | कानाखाली मारून दाखवा, महिला कंडक्टरचा रुद्रावतार; थेट आगारप्रमुखाला चॅलेंज
VIDEO : Jalna | जालन्यात चालक-वाहक संपावर ठाम, 210 बसेस आगरातच उभ्या