Special Report | केरळमधील पावासाचे थैमान, पर्यटनस्थळं पुढील सूचनेपर्यत बंद

| Updated on: Oct 18, 2021 | 12:55 AM

केरळमध्ये पावसाने उच्छाद मांडला आहे. नद्यांना पूर आला आहे. या पुरात आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

मुंबई : केरळमध्ये पावसाने उच्छाद मांडला आहे. नद्यांना पूर आला आहे. या पुरात आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच नागरिकांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे.

Sangli | कुस्ती आखाड्याच्या उद्घाटनात जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांची टोलेबाजी
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 18 October 2021