केतकी चितळे प्रकरण : केंद्रीय महिला आयोगाची पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना नोटीस
गेल्या काही दिवासांपासून राज्याच्या राजकारणात केतकी चितळे (Ketaki Chitale) हे नाव सतत वादात आहे. केतकी चितळेने आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत हायकोर्टात तर धाव घेतली आहे. मात्र आता या प्रकरणाची दखल केंद्रीय महिला आयोगानेही घेतली आहे. केंद्रीय महिला आयोगाने याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना नोटीस बजावली आहे. तसेच पोलीस महासंचालकांना आयोगासमोर हजर […]
गेल्या काही दिवासांपासून राज्याच्या राजकारणात केतकी चितळे (Ketaki Chitale) हे नाव सतत वादात आहे. केतकी चितळेने आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत हायकोर्टात तर धाव घेतली आहे. मात्र आता या प्रकरणाची दखल केंद्रीय महिला आयोगानेही घेतली आहे. केंद्रीय महिला आयोगाने याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना नोटीस बजावली आहे. तसेच पोलीस महासंचालकांना आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.