Pravin Darekar | नोटिशीनंतर किरीट सोमय्या आक्रमक, भाजपकडून राज्य सरकारचा निषेध
भाजप नेते आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस तसेच प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारचा निषेध केलाय. तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत मी कोल्हापूरला जाणारच अशी भूमिका सोमय्या यांनी घेतली आहे.
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूरमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांना कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस जारी केली आहे. या नोटिशीनंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस तसेच प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारचा निषेध केलाय. तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत मी कोल्हापूरला जाणारच अशी भूमिका सोमय्या यांनी घेतली आहे.