Kirit Somaiya | जरंडेश्वर साखर कारखान्याच्या प्रकरणावरुन किरीट सोमय्यांचा अजित पवारांवर हल्लाबोल

| Updated on: Oct 07, 2021 | 4:24 PM

किरीट सोमय्या यांचा पुन्हा अजित पवारांवर निशाणा, जरंडेश्वर साखर कारखान्याचा मालक कोण? अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर सांगावे असं ते म्हणालेत. 

किरीट सोमय्या यांचा पुन्हा अजित पवारांवर निशाणा, जरंडेश्वर साखर कारखान्याचा मालक कोण? अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर सांगावे असं ते म्हणालेत.

Fast News | महत्वाच्या बातम्या | 7 October 2021
Chhagan Bhujbal | त्यांच्या कृतीमुळे संशय निर्माण झाला- छगन भुजबळ