संजय राऊत तुमच्या माफिया सेनेत दम असेल तर मला हात लावून दाखवा : किरीट सोमय्या

| Updated on: Mar 11, 2022 | 2:17 PM

पर्यावरण मंत्र्यांनी जेलला पर्यावरण घोषित केलं असेल, तर मी कधीही जायला तयार आहे. संजय राऊत खोट बोलतात.

मुंबई: पर्यावरण मंत्र्यांनी जेलला पर्यावरण घोषित केलं असेल, तर मी कधीही जायला तयार आहे. संजय राऊत खोट बोलतात. कुठलाही गुन्हा दाखल नसताना जेलमध्ये पाठवणार म्हणत असतील, तर मी माफिया सरकार आहे, असं म्हणीन, असं भाजपा नेते किरीट सोमय्या म्हणाले.

भाजपची कोणतीही लाट किंवा वादळ नाही : अमोल मिटकरी
चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलारांचा ‘झुंड’ डान्स पाहिलात का?