Kirit Somaiya | नितेश राणेंबाबत ऊद्धव ठाकरे सरकार भाईगिरी करतंय, किरीट सोमय्यांचा घणाघात
नितेश राणेंबाबत ऊद्धव ठाकरे सरकार भाईगिरी करतंय. माझ्याबाबातही तेच झालं होतं. नितेश आक्रमकरित्या बोलत असल्याने डाल इनको अंदर म्हणत हे सगळे सुरू आहे. याला दरोडेखोरी म्हणतात दहशत माजवण्याचा हा प्रयत्न आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.
अनिल देशमुख यांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना हाताशी घेत त्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला. त्यांची चौकशी केली जाणार आहे. हे दुसरं प्रकरण आहे पण त्यांचं तिसरं प्रकरण बाहेर येणार असं किरीट सोमय्या म्हणाले. एक एक करून अनेक नेत्यांची नावे समोर येणार आहेत. नितेश राणेंबाबत ऊद्धव ठाकरे सरकार भाईगिरी करतंय. माझ्याबाबातही तेच झालं होतं. नितेश आक्रमकरित्या बोलत असल्याने डाल इनको अंदर म्हणत हे सगळे सुरू आहे. याला दरोडेखोरी म्हणतात दहशत माजवण्याचा हा प्रयत्न आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.
Published on: Dec 28, 2021 11:18 AM