सोमय्यांच्या रडारवर आता मंत्री हसन मुश्रीफ
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. आता किरीट सोमय्या यांच्या रडारवर मंत्री हसन मुश्रीफ हे आहेत. याच पार्श्वभूमीवर आज किरीट सोमय्या हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. आता किरीट सोमय्या यांच्या रडारवर मंत्री हसन मुश्रीफ हे आहेत. याच पार्श्वभूमीवर आज किरीट सोमय्या हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाण्यात घोटाळा केल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सोमय्या आज आयकर आयुक्तांची देखील भेट घेणार आहेत.