घोटाळेबाजांवर आता अंतिम कारवाई होईल – किरीट सोमय्या

| Updated on: May 11, 2022 | 3:33 PM

"दिल्लीला जात आहे. आज आणि उद्या वेगवेगळ्या यंत्रणांची भेट घेणार आहे. जे घोटाळेबाज आहेत, त्यांच्यावर आता अंतिम कारवाई होईल"

मुंबई: “दिल्लीला जात आहे. आज आणि उद्या वेगवेगळ्या यंत्रणांची भेट घेणार आहे. जे घोटाळेबाज आहेत, त्यांच्यावर आता अंतिम कारवाई होईल. अनिल परब, यशवंत जाधव यांच्यावर कारवाई होईल” असं भाजपा नेते किरीट सोमयय्या यांनी सांगितलं.

Published on: May 11, 2022 03:33 PM
आमची लढाई भ्रष्ट्राचाराच्या विरोधात आहे – नवनीत राणा
‘फक्त कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढणार ते सांगा’, नवनीत राणांचं मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज