Kirit Somaiya : राजेश टोपे यांच्यासंदर्भात माझ्याकडे काही पेपर, अभ्यास होईपर्यंत मी बोलणार नाही सोमय्यांचा इशारा
राजेश टोपे यांच्यासंदर्भात माझ्याकडे काही पेपर, अभ्यास होईपर्यंत मी बोलणार नाही, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. त्यामुळे सोमय्यांकडे कोणते पेपेर आहेत, आणि त्यात टोपेंविरोधात काय आहे? अशा राजकीय चर्चांना उधाण आहे.
मुंबई : राजेश टोपे यांच्यासंदर्भात माझ्याकडे काही पेपर, अभ्यास होईपर्यंत मी बोलणार नाही, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. त्यामुळे सोमय्यांकडे कोणते पेपेर आहेत, आणि त्यात टोपेंविरोधात काय आहे? अशा राजकीय चर्चांना उधाण आहे. राजेश टोपे यांची आतापर्यंत तरी स्वच्छ कारभाराचे मंत्री अशी ओळख आहे. त्यामुळे सोमय्यांकडील कागदपत्रांमुळे ही ओळख पुसली जाणार का? हेही पाहणं तितकच महत्वाचं आहे.