Satej Patil | किरीट सोमय्यांनी कोल्हापूरचा दौरा टाळावा, सतेज पाटील यांचा इशारा
भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांचं टेन्शन वाढवलं आहे. मुश्रीफांनी सोमय्यांचे सगळे आरोप फेटाळून लावत अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. यादरम्यान, राष्ट्रवादीकडून मुश्रीफांना बऱ्यापैकी पाठिंबा पाहायला मिळाला. आता काँग्रेस पक्षही मुश्रीफांच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे. काँग्रेस नेते तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यां

Published on: Sep 24, 2021 05:01 PM